majhi naukri 2024 सहकारी पतपेढी सरळसेवा भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये आपण ठाणे व पालघर जिल्हा प्रार्थामक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, ठाणे ठाणे व पालघर जिल्हा पाथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे-पालघर या संस्थेच्या आस्थापनातील रिक्त व आवश्यक पदे कर्मचारी सरळसेवा भरती ऑनलाईन भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी दि.१५/०३/२०२४ रोजीच्या दैनिक सकाळ वर्तमानपत्रात जहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरीता संस्थेस निवडसुची तयार करावयाची आहे त्याकरीता पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेत अर्ज करणे व परीक्षा संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

majhi naukri 2024 शैक्षणिक अहर्ता ,पदसंख्या ,वयोमर्यादा खालीलप्रमाणे –  
अ. क्र . पदसंख्या- शैक्षणिक अहर्ता
1  लिपिक – ०४ पदे अ) इयत्ता १२ वी पास व कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास प्राधान्य राहील. ब) एम. एस. सी. आयटी (MSCIT).

सहकार खात्याची पदवी/पदविका व सहकारी बँक किंवा पतसंस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
2 शिपाई – १० पदे  इयत्ता १० वी पास असावा.

एम. एस. सी. आयटी (MSCIT) व सहकारी बँक किंवा पतसंस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील – संस्थेच्या भरती प्रक्रियेत अर्ज करावयाच्या दिनांकास उमेदवाराचे वय किमान १९ वर्षे पुर्ण व कमाल ३८ वर्षे पुर्ण असावे.

 

majhi naukri 2024 

Total जागा – १४

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – १० वी , १२ वी पास कोणत्याही शाखेचा पदवीधर

नोकरी ठिकाण (Job Location) – ठाणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा (Age Limit) – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – ०२ एप्रिल २०२४

अर्ज शुल्क (Fees) – शिपाई पदाकरिता – ८०० , लिपिक पदाकरिता – १०००

majhi naukri 2024  महत्वाच्या तारखा –

अ.क्र. तपशील विहित कालावधी
1 अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. २०/०३/२०२४ रोजी पासून ते 
2 ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि.०२/०४/२०२४ रोजी ४.०० सायंकाळी वाजेपर्यंत 
3 परीक्षेचा दिनांक व कालावधी https://thane- palghar-zpsspl.com/या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राव्दारे कळविण्यात येईल.

 

majhi naukri 2024

अधिकृत वेबसाईट क्लिक करा
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
जाहिरात PDF क्लिक करा

 

majhi naukri 2024

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment