majhi naukri 2024 महाराष्ट्र शासन बीड रोजगार मेळावा २०२४

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये आपण कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन बीड रोजगार मेळावा दिनांक १९ मार्च२०२४ या रोजी यशवंत राव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, बार्शी रोड, बीड येथे होणार आहे . हा रोजगार मेळावा महाराष्ट्र शासना अंतगर्त होणार असून ऐकून ६५८ जागासाठी हा रोजगार मेळावा होणार आहे . 

बीड येथे “प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी, असेंबली लाइन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सुरक्षा रक्षक, हाऊसकीपिंग, ऑफिस बॉय, एचआर मॅनेजर कम अकाउंट, अकाउंटंट, ड्रायव्हर” पदांकरिता विभागीयस्तरीय विशेष नमो महारोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे Interested and eligible candidates should register online on the link given below and attend the meeting at the respective address given below मेळाव्याची तारीख १९ मार्च २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
majhi naukri 2024

पदाचे नाव – Apprentice, Digital Specialist / Sales Person (Graduate), Sales Person / Technician, Sales Person, Operator, Manager, Sales Person / Assistant, Teacher (B.ED / D.ED)

पद संख्या – ६५८+

शैक्षणिक पात्रता – HSC [मूळ जाहिरात पहावी]

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)

राज्य – महाराष्ट्र

जिल्हा – Nanded, Hingoli, Parbhani, Jalna, Chhatrapati Sambhajinagar, Bid, Latur, Dharashiv

मेळाव्याची तारीख – १९ मार्च २०२४

रोजगार मेळाव्याचा पत्ता – यशवंत राव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, बार्शी रोड, बीड

majhi naukri 2024

अधिकृत वेबसाईट क्लिक करा
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
जाहिरात PDF क्लिक करा

 

majhi naukri 2024

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment