नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये ,लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत २५ जागासाठी भरती ऐकून पदे – २५ ,निवड प्रक्रिया थेट मुलाखत दिनांक :- १२ मार्च मारच २०२४ रोजी ११ ते दु २ या वेळेत लातूर शहर महानगरपालिका, लातूर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मा. आयुक्त यांचे कार्यालय (आरोग्य विभाग) मा.आयुक्त यांचे कक्ष, लातूर मनपा मुख्य कार्यालय, मेन रोड, लातूर येथे सकाळी 11 ते दुपारी 2:00 या वेळेत आयोजीत करण्यात आली आहे.
तरी ईच्छूक उमेदवारांनी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून आपल्या मुळ शैक्षणिक कागदपत्रासह व सर्व मुळ कागदपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रतीच्या एका संचासह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना लातूर मनपाच्या www.mclatur.org www.arogya.maharashtra.gov.in व www.nrhm.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
majhi naukri 2024 शैक्षणिक अहर्ता ,पदसंख्या ,वयोमर्यादा खालीलप्रमाणे –
1) Physician – 01
2) Pediatrician – 03
3) Obstetrics – 02
4) Ophthalmologist – 03
5) Dermatologist -04
6) Psychiatrist – 04
7) ENT Specialist – 04
majhi naukri 2024
Total जागा – २५ ,
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,
नोकरी ठिकाण (Job Location) – लातूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज ,
ऑफलाईन अर्ज व मुलाखत दिनांक – १२ मार्च २०२४ रोजी , स , ११ ते २ या वेळेत
मुलाखतीचा पत्ता – Walk-in-Interview (थेट मुलाखत) मा.आयुक्त यांचे कक्ष, लातूर मनपा मुख्य कार्यालय, मेन रोड, लातूर येथे सकाळी 11 ते दुपारी 2:00 या वेळेत आयोजीत करण्यात आली आहे.
majhi naukri 2024
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात PDF | क्लिक करा |
majhi naukri 2024
व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]
majhi naukri 2024