नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये,बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत तब्ब्ल ११८ जगासाठी भरती ,उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. वेतन – २९,२०० ते ९२,३०० बृहन्मुंबई महानगरपालिकाअन्वये दिलेल्या मंजुरीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील अनु.क्र. 3 येथे नमूद ‘ अनुज्ञापन निरीक्षक’ पदाची विहित अर्हता धारण करीत असलेल्या लिपीक किंवा तत्सम संवर्गातील तसेच कनिष्ठ लेखा परिक्षक व लेखा सहाय्यक पदावरील कर्मचा-यांकडून ‘अनुज्ञापन निरीक्षक’ पदाच्या आहेत.
लिपीक किंवा तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परिक्षक व लेखा सहाय्यक संवर्गातील कर्मचा-यांमधून अंतर्गत निवड पध्दतीने (गुणवत्तेनुसार) भरावयाच्या ‘अनुज्ञापन निरीक्षक’ पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
majhi naukri 2024 शैक्षणिक अहर्ता ,पदसंख्या ,वयोमर्यादा खालीलप्रमाणे –
पदाचे नाव | अनुज्ञापन निरीक्षक |
7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी | – स्तर M17 रु. 29,200- 92,300 (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन) |
भरावयाच्या रिक्त पदांची संख्या | 118 |
majhi naukri 2024
Total जागा – ११८ ,
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,
नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई ,
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज व दिनांक – १७ मे २०२४
शुल्क : 1000/- रुपये. [मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये]
वयोमर्यादा (Age Limit) – 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]
majhi naukri 2024
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात PDF | क्लिक करा |
majhi naukri 2024 majhi naukri
व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]