majhi naukri 2024 केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये,केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्जाचा अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२४ संस्थेच्या मराठवाडा कॅम्पस, जालना येथे कायमस्वरूपी भरल्या जाणाऱ्या खालील अध्यापन पदांसाठी www.ictmumbai.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज https://recruit.ictmumbai.edu.in या पोर्टलवर 14 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत सबमिट केला जाऊ शकतो. उमेदवारांनी सबमिट केलेल्या फॉर्मच्या PDF प्रिंटआउटच्या तीन स्वाक्षरी केलेल्या प्रती देखील सादर करणे आवश्यक आहे. सहाय्यक कागदपत्रांसह जे 20 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यापूर्वी संस्थेकडे पोहोचले पाहिजे.

majhi naukri 2024 शैक्षणिक अहर्ता ,पदसंख्या ,वयोमर्यादा खालीलप्रमाणे –  
पद क्र. पदांचे नाव जागा
1 प्राध्यापक / Professor 07
2 सहकारी प्राध्यापक / Associate Professor 13
3 सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 41 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

majhi naukri 2024 ,शैक्षणिक अहर्ता ,वयोमर्यादा खालीलप्रमाणे – 

पदांचे नाव –  शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  वयाची अट (Age Limit) –
 प्राध्यापक 01) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी  
02) 13 वर्षे अनुभव
55 वर्षांपर्यंत
सहकारी प्राध्यापक 01) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी /पदव्युत्तर पदवी  
02) 08 वर्षे अनुभव
50 वर्षांपर्यंत
सहाय्यक प्राध्यापक Ph.D.अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी 45 वर्षांपर्यंत

 

majhi naukri 2024 

Total जागा – ६१ ,

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – जालना ,

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज व दिनांक – १५ एप्रिल २०२४ 

शुल्क : 1000/- रुपये. [मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये]

वयोमर्यादा (Age Limit) – ४५ वर्षे [मागासवर्गीय – ५५ वर्षे]

majhi naukri 2024 

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] majhi naukri 2024 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment