majhi naukri 2024 पुणे मर्चेंटस् को-ऑप बँक लि.अंतर्गत २० जागासाठी भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये आपण पुणे मर्चेंटस् को-ऑप बँक लि.अंतर्गत २० जागासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे . ऐकून पदे – २० असणार आहेत . १० वी पास ते पदवीपास उमेदवारांना संधी मिळणार आहे . व वेतन – १२,००० ते ४५,००० असणार आहे .पुणे जिल्ह्यासह, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा व सातारा जिल्हा येथे नौकरीच्या ठिकाण असणार आहे .

majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे – 

१. मुख्य कार्यकारी अधिकारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदसंख्या : १ वयोमर्यादा किमान ३५ ते ४० वर्षे

शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management/DCBM/GDC & A यापैकी उत्तीर्ण किंवा चार्टड / कॉस्ट अकौंटंट असल्यास प्राधान्य. 

majhi naukri 2024

२. सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी

पदसंख्या : २ वयोमर्यादा : किमान ३५ ते ४० वर्षे

शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २) बँकिंग क्षेत्रातील अर्कोट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finanance / Diploma in Co-operative Management/DCBM/GDC & A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

majhi naukri 2024

३. शाखाधिकारी

पदसंख्या : १३ वयोमर्यादा : किमान ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.  ३) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक. JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management/DCBM/GDC & A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

४. शिपाई/ड्रायव्हर

पदसंख्या : ४ वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, 

majhi naukri 2024 

Total जागा – २० ,

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे , सातारा , रायगड , ठाणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा (Age Limit) – २१ ते ४० वर्षे]

majhi naukri 2024 

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment