majhi naukri 2024 सोलापूर सत्र न्यायालया मध्ये भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये आपण सोलापूर सत्र न्यायालया मध्ये कर्मचारी पदावरती भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता – पदवी + संगणक + टायपिंग असणार आहे .ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ०६ एप्रिल २०२४ आहे .

majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –

1) पात्रता –

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१. कोणत्याही मान्यतापात्र विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.

२. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परिक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परिक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा ITI) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा  मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गतीची परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.

३. खालीलपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून MS-Office, MS-Word, Word Star-7 आणि Open-Office org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अ. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C- DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.

(अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल)

सदर पदाकरिता कागदपत्रांची पडताळणी करुन, मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येईल.

majhi naukri 2024

2) वयोमर्यादा – वय वर्षे १८ ते ४३

3) मानधन – १५,०००/- मासिक

4) अर्ज सादर करावयाचा कार्यालयीन पत्ता – मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हील लाईन्स, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय समोर, रंगभवन, सोलापूर,

majhi naukri 2024 

Total जागा – ०१ ,

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वयोमर्यादा (Age Limit) – १८ ते ४३ वर्षे]

ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ०६ एप्रिल २०२४

majhi naukri 2024 

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF  क्लिक करा

 

majhi naukri 2024 

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment