majhi naukri 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद भरती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या पोस्ट मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद भरती शिवाजीनगर पुणे

शिक्षण आयुक्तालय (राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे) स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या ८० टक्के प्रमाणे (मुख्य लिपिक ६, वरिष्ठ लिपिक १४, निम्नश्रेणी लघुलेखक – ०३ असे एकूण २३ पदे) हो भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील) गट-क संवर्गातील असून सदर पदभरती परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यानुसार सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने आवेदन पत्र पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत तसेच परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
majhi naukri 2024 शैक्षणिक व व्यावसासिक पात्रता –
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक व व्यावसासिक अर्हता
1 मुख्य लिपिक / वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य शाखा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक.

मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.

वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक निटंकलेखन पदाचा अनुभव.

एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

2 लघुलेखक निम्नश्रेणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

 

majhi naukri 2024 

Total जागा – २३

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा (Age Limit) – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – ०८ एप्रिल २०२४

अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹९५०/- [मागास प्रवर्ग: ₹८५०/-]

majhi naukri २०२४ महत्वाच्या तारखा –

अ.क्र. तपशील विहित कालावधी
1 अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. २३/०३/२०२४ रोजी पासून ते 
2 ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि.०८/०४/२०२४ रोजी २३.५५ वाजेपर्यंत
3 परीक्षेचा दिनांक व कालावधी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राव्दारे कळविण्यात येईल.

 

majhi naukri 2024

अधिकृत वेबसाईट क्लिक करा
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
जाहिरात PDF क्लिक करा

 

 

majhi naukri 2024

 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा


[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment