majhi naukri 12th pass महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत १० पास उमेदवारांना नौकरीची संधी

majhi naukri 12th pass – Hello friends welcome to our job center on this blog 10 pass and degree pass candidates under Maharashtra government school education and sports department. Candidates should apply only after reading the official advertisement.

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत १० पास व पदवी पास उमेदवारांना नौकरीची संधी निर्माण झालेली आहे .यासाठी ऐकून जागा – २०० + आहेत .अर्ज प्रक्रिया ऑफलाईन होणार आहे . उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच मगच अर्ज करायचे आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती २०२४ – majhi naukri 12th pass
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्वयंसेवक १० वी पास ५०
स्वयंसेवक कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A./B.Sc./B.com) ५०
स्वयंसेवक D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W १००

 

majhi naukri 12th pass

Total जागा – २००,

शैक्षणिक पात्रतेसाठी – मूळ जाहिरात पहावी ,

नोकरी ठिकाण (Job Location) – बुलढाणा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची तारीख – १५ एप्रिल २०२४

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Mahatma Gandhi De-Addiction Center Talani, Next to Vishwanath Vidyalaya Shirpur Road, Talani Mantha District Jalna

वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला वेतन निमयानुसार मिळेल ,

majhi naukri 12th pass

अधिकृत वेबसाईट  क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरात PDF क्लिक करा

 

majhi naukri 12th pass

व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा 

टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा

व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा

[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ] 

How to Apply For – Maharashtra education department bharti – majhi naukri 12th pass

  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीसाठी या वेबसाइट https://education.maharashtra.gov.in/  ला भेट द्या.
  • ऑफलाईन अर्ज पोहचण्याची तारीख – १५ एप्रिल २०२४

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना

इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज नौकरी सेंटर ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment