majhi naukri 2024 – Hello friends welcome to job center blog in agricultural scientist mandal there will be job availability for our graduate candidates .Heard 21 vacancies are recruitment and the post of assistant director is recruitment .The process is going to be completed for this . The last date of application for this will be 2 May 2024.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी उपलब्ध झालेली आहे .ऐकून २१ जागांसाठी भरती होणार असून सहाय्यक संचालक या पदाची भरती होणार आहे .यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे . यासाठी अर्जाची शेवटची तारीख २ मे २०२४ होणार आहे .
🙋majhi naukri 2024 – कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
✅ पदाचे नाव | 🙋 जागा |
सहाय्यक संचालक | 21 |
🙋majhi naukri 2024 – कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
✅ पदाचे नाव | 📚 शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक संचालक |
किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से मास्टर डिग्री या डिग्री स्तर पर अंग्रेजी विषय के साथ हिंदी में समकक्ष; या किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से मास्टर डिग्री या डिग्री स्तर पर हिंदी विषय के साथ अंग्रेजी में समकक्ष; या किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से मास्टर डिग्री या डिग्री स्तर पर हिंदी और अंग्रेजी सहित किसी भी विषय में समकक्ष या किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से मास्टर डिग्री या डिग्री स्तर पर हिंदी माध्यम और अंग्रेजी विषय सहित किसी भी विषय में समकक्ष या किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से अंग्रेजी माध्यम और डिग्री स्तर के विषय के रूप में हिंदी सहित किसी भी विषय में मास्टर डिग्री या समकक्ष |
🙋majhi naukri 2024 – कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🙋Total जागा – 21,
📚 शैक्षणिक पात्रता– मूळ जाहिरात पहावी ,
🌍 नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
📝 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – ०२ मे २०२४
💵 वेतन – निमयानुसार मिळेल ,
💵 अर्ज शुल्क – १०००/- रुपये [महिला/एस सी /एस टी /PwBD/Trangender – कोणतेही शुल्क नाही]
🙋majhi naukri 2024 – कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🌐 अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
📝ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF | Download करा |
🙋majhi naukri 2024 – कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
🌐 व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
🌐 टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
🌐 व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
👉 अर्ज कसा करावा – कृषी वैज्ञानिक मंडळ येथे पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी
- या भरतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन करायचे आहेत .
- अधिक माहितीसाठी https://asrbapplication.in/adol/ या वेबसाईट ला भेट दया .
- अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिनांक 02 मे 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी .