नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ ऐकून पदे – ११ वेतन – ३२,००० ते ७५,००० असणार आहे . सार्वजनिक आरोग्य खाते निवड प्रक्रिया – थेट मुलाखत होणार आहे .राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या अधिपत्याखाली सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदांची भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर पदे पुर्णतः कंत्राटी तत्वावर असेल. यासाठी मुलाखत घेण्यात येईल.
majhi naukri 2024 शैक्षणिक अहर्ता ,पदसंख्या ,वयोमर्यादा खालीलप्रमाणे –
अ. क्र | पदाचे नाव | शैक्षणिक अहर्ता |
1 | सल्लागार Consultant Epidemiologist) | शैक्षणिक अर्हताः- एम. बी.बी.एस., एम.डी (पीएसएम) ,
अनुभवः-राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
|
2 | बालरोग त᭄ (Pediatrician) |
शैक्षणिक अर्हताः -एम. बी.बी.एस., एम.डी (बालरोग) ,
अनुभवः -राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
|
3 | मानसोपचारतज्ञ (Psychiatrist) | शैक्षणिक अर्हताः -एम.बी.बी.एस., एम.डी (मानसोपचारतज्ञ) ,
अनुभवः – राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य |
4 | सार्वजनिक आरोग्य (Public Health Manager) | शैक्षणिक अर्हताः -कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस., बी.डी.एस, बी.ए.एम.एस, बी.एच.एम.एस, बी.यु.एम.एस) सह एम.पी.एच / एम.एच.ए किंवा एम.बी.ए हेल्थ केअर ,
अनुभवः- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य |
majhi naukri 2024 2
Total जागा – ११ ,
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,
नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई ,
अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज ,
वयोमर्यादा (Age Limit) – ४५ वर्षा पेक्षा जास्त नसावे ,
ऑफलाईन अर्ज व मुलाखत दिनांक – १० एप्रिल २०२४ रोजी ,
मुलाखतीचा पत्ता – दि. १० एप्रिल २०२४ रोजी सायं दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत
majhi naukri 2024
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात PDF | क्लिक करा |
majhi naukri 2024
व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]