नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले नौकरी सेंटर या ब्लॉग वरती या ब्लॉग मध्ये आपण सोलापूर सत्र न्यायालया मध्ये कर्मचारी पदावरती भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता – पदवी + संगणक + टायपिंग असणार आहे .ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ०६ एप्रिल २०२४ आहे .
majhi naukri 2024 शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे –
1) पात्रता –
१. कोणत्याही मान्यतापात्र विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.
२. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परिक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परिक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा ITI) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गतीची परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
३. खालीलपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून MS-Office, MS-Word, Word Star-7 आणि Open-Office org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अ. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C- DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
(अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल)
सदर पदाकरिता कागदपत्रांची पडताळणी करुन, मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येईल.
majhi naukri 2024
2) वयोमर्यादा – वय वर्षे १८ ते ४३
3) मानधन – १५,०००/- मासिक
4) अर्ज सादर करावयाचा कार्यालयीन पत्ता – मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हील लाईन्स, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय समोर, रंगभवन, सोलापूर,
majhi naukri 2024
Total जागा – ०१ ,
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – मूळ जाहिरात पहावी ,
नोकरी ठिकाण (Job Location) – सोलापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वयोमर्यादा (Age Limit) – १८ ते ४३ वर्षे]
ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – ०६ एप्रिल २०२४
majhi naukri 2024
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
जाहिरात PDF | क्लिक करा |
majhi naukri 2024
व्हाट्सएप ग्रुप – जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप – जॉईन करा
व्हाट्सएप चॅनेल ला – फॉलो करा
[उमेदवाराने कृपया करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ]